जॉर्ज फर्नांडिस १९४० ते २०१० अशा दीर्घ काळाचे सक्रीय साक्षीदार आहेत
१९४० ते १९४७ ते २०१० हा काळ भारतीय इतिहासातला तीव्र घडामोडींचा काळ ठरला. सेक्युलर आणि सांस्कृतिक या दोन घटकांत समाजाच्या समस्या विभागता येतात. या दोन्ही बाबतीत जॉर्ज आग्रही होते, बोलत होते, पोटतिडिकीनं वागत होते. १९४० ते १९९६ या काळात जॉर्ज सामान्यतः समाजवादी होते, काँग्रेसविरोधी होते, जनसंघविरोधी होते. १९९६ साली समता पार्टी स्थापन करून जॉर्जनी भाजपबरोबर वाटचाल सुरू केली. म्हणजे त्यांचा जनसंघ-भाजप विरोध मावळला.......